पुणे : पुण्यासह अनेक ठिकाणी देशप्रेमाविषयी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्ज्ञज्ञ प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपीनीय माहित पुरविल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्यांना सध्या तुरूंगात ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत. यात आता एक महत्वाची गोष्ट उघड झाली आहे.
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान
याप्रकरणामध्ये आता एक वायु दलाचा अधिकारी देखील हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाचं गुप्तचर पथक शेंडे नावाच्या अधिकाऱ्याची चौकशी करीत आहेत. कुरूलकरांच्या मोबाईलमध्ये या वायुदलाच्या अधिकाऱ्याचा एक मॅसेज मिळाला आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुणे एटीएस देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. यातच आता प्रदीप कुरूलकराच्या कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
कुरूलकर यांनी पुण्यातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे घेतले आहेत. कुरूलकर हे अशा हनी ट्रॅपमध्ये अडकलेच कसे याचे अनेकांना आश्चार्य वाटत आहे. त्यांचा जन्म १९६३ मध्ये झाला असून त्यांनी १९८५मध्ये सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी. ई पदवी विशेष श्रेणीत प्राप्त केली. त्यांनी प्रगत पॉवर इलेक्ट्राॅनिक्स अभ्यासक्रम आयआयटी कानपुरमधून पुर्ण केला.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…