मुंबई : शिवसेना पक्ष फुट आणि निवडणुक चिन्हाचा निर्णय निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात दिला. परंतु अपात्रतेवरील निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. यासंदर्भात आता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडणार आहे. त्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम
ठाकरे गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. १४ सप्टेंबरला १२ वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. विधीमंडळ सचिवांनी ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता शिवसेना प्रकरण १४ तारखेपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात होणार आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक
दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी दरम्यान काय काय तपासणी, चौकशी करणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात”, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“महाराष्ट्रातले सगळे सध्या राजकारणी सत्तेला भूकेले, आग लावायची कामं सुरू,” मराठा आरक्षणावरून खोतांची टिका
हेही वाचा…अजित पवार गटातील विधान परिषदेतील ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून धंगेकरांची फडणवीसांवर जोरदार टिका, म्हणाले, घोषणा केल्या पण…,
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”