मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पुवसंध्याला पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 9 जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषीत झाले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांना या पुरस्करांना सन्मानित केले जाणार आहे.
“मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचं अलिकडेच निधन झालं. त्याचसोबत दिलीप महालनाबीस यांनाही मरणोत्तर तर झाकीर हुसेन, एसएम कृष्णा श्रीनिवास, बालकृष्ण दोशी यांनाही पद्मभूषण पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.
पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत
तर जवळपास 91 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये
प्रोफेसर बी रामकृष्ण रेड्डी (तेलंगणा),
साहित्य आणि शिक्षण (भाषाशास्त्र).
धनीराम टोटो, (पश्चिम बंगाल),
भाषा संरक्षक (डेंगका भाषा).
जनम सिंग सोय, आदिवासी भाषेचे अभ्यासक.
नेकराम शर्मा, शेतकरी, (शेतकरी).
तुला राम उप्रेती, सेंद्रिय शेती.
वाडीवेल गोपाल आणि मासी सदैयान, सामाजिक कार्य (पशु कल्याण).
शंकुर्थी चंद्रशेखर, सामाजिक कार्य (परवडणारी आरोग्य सेवा).
व्ही पी अप्पुकट्टन पोडुवलम सोशल वर्क (गांधी).
रामकुईवांगबे न्युमे यांना सामाजिक कार्य (संस्कृती).
मुनीश्वर चंदर दावर, वैद्यकीय (परवडणारी आरोग्य सेवा).
हिराबाई लोबी समाजकार्य (आदिवासी).
रतनचंद्र कर, वैद्यक (वैद्य).
बी. रामकृष्ण रेड्डी, साहित्य आणि शिक्षण
अजय कुमार मांडवी, कला (लाकूड कोरीव काम)
राणी माचिया (लोकनृत्य)
केसी धावरेमसंगी, (लोकगायक)
रायझिंगबोर कुर्कलांग, (लोकसंगीत)
मंगला कांती रॉय (लोकसंगीत)
मोआ सुबोंग, (लोक संगीत)
मुनिवेंकटप्पा (लोकसंगीत)
डोमरसिंग कुंवर (नृत्य)
परशुराम कोमाजी खुणे (नाट्यगृह)
गुलाम मोहम्मद जॅझ (क्राफ्ट)
भानुभाई चितारा (चित्रकला)
परेश राठवा (चित्रकला)
कपिल देव प्रसाद (वस्त्र)
सुधा मुर्ती ( सामाजिक कार्य)
For 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards incl 3 duo cases. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan & 91 Padma Shri. 19 awardees are women & the list also includes 2 persons from category of Foreigners/NRI/PIO/OCI and 7 Posthumous awardees pic.twitter.com/Gl4t6NGSzs
— ANI (@ANI) January 25, 2023
Read also
- “फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे
- “सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”
- “शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका
- “देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
- “माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही”; संतोष बांगरांची त्यानंतर प्रतिक्रिया