बीड : भाजपकडून बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव घोषीत केलं आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. यावेळी पंकजा मुंडे यांंना मंत्री धनंजय मुंडे यांची ताकद मिळणार आहे. तसेच महायुतीकडून पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचीही जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर दिलीय.
हेही वाचा…कसब्याची जादू पुण्यातही दिसणार ; पुण्यातून कॉंग्रेसचे धंगेकर लोकसभेसाठी निश्चित
बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यात आष्टी मार्गे होणाऱ्या आगमना प्रसंगी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचे पालक त्व यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी एक बैठक घेतली.
हेही वाचा…कॉंग्रेस लोकसभेच्या १८ जागा लढविणार ; महायुतीसमोर तगडे आव्हान, उमेदवारांची यादी जाहीर ?
दरम्यान, महायुतीचा उमेदवार ठरून आणि प्रचाराशी दिशा निश्चित झालेली असताना महाविकास आघाडीत मात्र, जागा कोणाला सोडायची, याविषयीचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीकडून बीडची जागा ही शरद पवारांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या बीड लोकसभेतून शरद पवार उमेदवारांची चाचपणी करतांना दिसत आहे. यातच भेटीगाठीही वाढल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाअजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा