नवी दिल्ली – अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या संख्येने होत आहे. भारतामध्ये सुद्धा ओमिक्रनच्या रूग्णांची संख्येत वाढ होत आहे. परंतु कोणीही चिंता बाळगू नका. सावध आणि सतर्क रहा. मास्क लावणे आणि हात वारंवार धुणे, या गोष्टी करण्यासाठी कधीच विसरू नये. परंतु कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच मोठं शस्त्र आहे. देशातील गंभीर परिस्थिती पाहून लसीकरण निर्मीतीसाठी भारताने काम करण्यास सुरूवात केली होती. १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी भारतात सुरूवात करण्यात येण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
“गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं…”; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
व्हायरस जेवढ्या दुपटीने वाढतोय. तेवढा विश्वास सुद्धा द्विगुणित होत आहे. आयसीयू आणि नॉन आयसीयू बेड्स असे एकूण मिळून ९० हजार बेड्स उपलब्ध आहेत. विशेषत: लहान मुलांसाठी देखील आहेत. आज देशभरात तीन हजार पेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन आहेत. चार लाख ऑक्सिजन सिलेंडर्स संपूर्ण देशात देण्यात आले आहेत, असं मोदी म्हणाले.
“त्या पेनड्राईव्हचा सोर्स काय? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक”
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच मोठं शस्त्र आहे. देशातील गंभीर परिस्थिती पाहून लसीकरण निर्मीतीसाठी भारताने काम करण्यास सुरूवात केली होती. १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात भारतात सुरूवात करण्यात येणार आहे. नवीन वर्षातील २०२२ मध्ये ३ जानेवारीपासून लहान मुलांना लस देण्यास सुरूवात केली जाणार आहे. कोरोना विरूद्ध लढण्य़ासाठी भारत अधिक सक्षम होईल. त्याचप्रमाणए शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी मिटेल.
Read also:
- फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
- ४0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव, जीन्स घालणाऱ्या मुलींवर नाही, दिग्विजय सिंह यांचं अजब विधान
- एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
- नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं ‘ते’ पद घेतलं काढून…
- “खडसे कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका”; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप