पुणे : पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग कार्यक्रम होणार आहे. भाजपचे माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. येत्या २० पासून २२ नोव्हेंबर पर्यंत या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
हेही वाचा…बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राडा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बागेश्वर धामच्या दरबारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजेरी लावरणार आहे. मात्र सत्ते असूनही अजित पवार गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाला विरोध करणार आहे. बागेश्वर धाम यांनी संत तुकाराम महाराजांच अवमान केला आहे. त्यामुळे असा कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये, अस म्हणत अजित पवार गटाने याला विरोध केला आहे.
हेही वाचा…“भुजबळांचं वय झालंय, पण आपला दर्जा घसरू देणार नाही,” जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर
दरम्यान, संगमवाडी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हनुमान कथा आणि दिव्य दरबार यांचा समावेश असणार आहे. त्यावर जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही. अशी फेसबुक पोस्ट करत अजित पवार गटाचे सुदर्शन जगदाळे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवार गट असा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?
हेही वाचा…“आज बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं”, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांचं मुख्य कामांकडे दुर्लक्ष,” आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, केली ‘ही’ मागणी