पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर असून राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे पिछाडीवर गेले आहेत. सुरूवातीपासून चिंचवड पोटनिवडणुकीत जगतापांनी आघाडी घेतली आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यातच राहुल कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांना मताचा फटका बसत असल्याची शक्यता आहे. अश्विनी जगताप यांना सातव्या फेरीअखेरीस मोठी आघाडी मिळाल्याने त्या पुण्यातील श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत
पहिल्या फेरी
अश्विनी जगताप : ४०५३
नाना काटे : ३६०४
राहुल कलाटे : १२७३
दुसरी फेरी
अश्विनी जगताप
७ हजार ९९६
नाना काटे
७ हजार ३८९
राहुल कलाटे ३ हजार ४६
तिसरी फेरी
अश्विनी जगताप
११ हजार २२२
नाना काटे
९ हजार ४३५
राहुल कलाटे ३ हजार ९४२
चौथी फेरी!
अश्विनी जगताप १३,९३१
नाना काटे १२,८३२
राहुल कलाटे ४,५९९
पाचवी फेरी
अश्विनी जगताप १६ हजार ५२२
नाना काटे यांना १३ हजार ५७५
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ५ हजार
चिंचवड सहावी फेरी!
अश्विनी जगताप यांना २० हजार ५२९
नाना काटे यांना १७ हजार २१०
राहुल कलाटे ७ हजार १४१
सातवी फेरी
नाना काटे २०,९४५
अश्विनी जगताप २५,१२५
राहुल कलाटे ८,९९६
आठवी फेरी
नाना काटे २३,७१०
अश्विनी जगताप २८,७२७
राहुल कलाटे १०,०४८
नववी फेरी
नाना काटे २५८३२
अश्विनी जगताप ३२२८६
राहुल कलाटे १०७०२
दहावी फेरी
नाना काटे २८,४३१
अश्विनी जगताप ३५,९३५
राहुल कलाटे ११,४२६
Read also
- हेही वाचा..भाजपचं टेन्शन वाढलं..! नवव्या फेरीत 2019 मध्ये मुक्ता टिळकांना २१,००० मताधिक्य होतं, त्यावर आता धंगेकरांची आघाडी
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत