जालना : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे. मात्र दगडफेक झाली, तेव्हा गाडीत राजेश टोपे नसल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेमुळे आता एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या आवारात राजेश टोपे यांची गाडी उभी असता. त्यावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या हल्लात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जालना मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुका सध्या सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दाखल झाले होते.
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ऑईलही फेकण्यात आलं आहे. या घटनेचा आरोप राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर केला आहे. लोणीकरांच्या समर्थकांनी जिल्हा बॅंकेच्या आवारात आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली आहे. यात गाडीच्या समोरील काच फुटली आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्थ आहे. असंही राजेश टोपे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार