पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सध्या महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटातील नेते आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली उमेदवारी अगोदरच जाहीर करून टाकल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील दावा सांगितला आहे. यातच आता श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवर मंत्री उदय सामंतानी देखील भाष्य केल्यानं बारणे यांना यामुळे बळ मिळालं आहे.
हेही वाचा…दादा भुसे पुर्ण XXX झालाय, माफी मागावी, १७८ कोटींचा आरोप करत भुसेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघासाठी भाजपकडून बाळा बेगडे, अजित पवार गटाकडून सुनील शेळके तर शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे इच्छिुक आहेत. यातच बारणेंच्या उमेदवारीवर सुनील शेळके यांनी कडाकडून विरोध केला आहे. यातच पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात श्रीरंग बारणेंच उमेदवार असतील, त्यामुळे याची कोणीची चिंता करू नये. असं उदय सामंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा…‘बारामतीचा गड’ उद्धवस्त करण्यासाठी मतांची बेरीज झाली, ‘सुनेत्रा पवार’ नव्हे तर ‘सुळें’च्या विरोधात ‘हा’ तगडा उमेदवार मैदानात ?
दरम्यान, मागील काही दिवसापासून मावळातील जागेवरून पेच निर्माण झाला आहे. यातच आता श्रीरंग बारणे यांना उदय सामंतांचं बळ मिळालं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आता महायुतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
हेही वाचा…“मनसेच्या आमदाराचा श्रीकांत शिंदेंवर ‘पॉकेटमनी स्कॅम’ आरोप अन् राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला”