मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी संदर्भात आज आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. विधानसभेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच भवपावसात रोहित पवार आंदोलनाला बसले. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी रोहित पवारांवर भाष्य केलं. त्यानंतर रोहित पवारांनी देखील त्यावर जोरदार पलटवार केला.
हेही वाचा…अजित दादांची हाक..! वाढदिवसाचा खर्च टाळून इर्शाळवाडीच्या लोकांसाठी तब्बल ‘इतके’ रूपये झाले जमा
अडीच वर्ष सरकार असताना एमआयडीसीचा विषय दिसला नाही. अडीच वर्ष काय करत होता? विधानसभा चालू असताना काही आमदारांना नाटकं करण्याची सवय आहे. त्याच नाटकातील हा एक भाग असल्याची टिका संजय शिरसाठ यांनी रोहित पवारांवर केली.
हेही वाचा…पश्चिम बंगालच्या घटनेवरून टिका करणाऱ्या भाजपच्या आमदाराला दानवेंनी चांगलचं सुनावलं, म्हणाले, त्या महिलांचा..
संजय शिरसाठ यांनी कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन बोलावं. माहिती नसलेल्या गोष्टींवर राजकारण कराल, तर याद राखा. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. उगाच येऊन काहीतरी बोलायचं आणि स्वत:ची टिमकी वाजवायची हे बंद करा असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं.
READ ALSO :
हेही वाचा…“आमदार आणि जनतेत निर्माण झालेला असंतोष दुरा करा, अन्यथा…”, सत्ताधाऱ्यांना विरोधकांना दिला कडक इशारा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात किती जागा मिळणार? सर्व्हेत आली मोठी माहिती
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र होऊन, अजित पवार मुख्यमंत्री होतील”? राज्यात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत
हेही वाचा…कार्यकर्त्यांना ताकद देणार अन् ‘अब की बार १२५ पार’ करणार.! नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
हेही वाचा…भाजप प्रवेशाच्या चर्चांना अशोक चव्हाणांनी दिलं पुर्णविराम, म्हणाले, “काॅंग्रेसमधीलच माझे हिंतचितकं….,”