मुंबई : भाजपात तेव्हाच जावू शकलो असतो. परंतु तसं काही केलं नाही. काॅंग्रेसमधील माझ्या हितचिंतकांना माझे काॅंग्रेसमध्ये चांगले चाललेले पहावत नसेल. तेच लोक माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा करतात. परंतु मी काॅंग्रेसमध्यचे राहणार असल्याचं काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात जाण्याच्या प्रवेशाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चौथी भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
विधीमंडळातील विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी उशीर का होत आहे ? याचं उत्तर देखील अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. खरंतर आम्ही सर्वचजण विरोधी पक्षनेते आहोत. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे सर्व विचार करून निर्णय होतो विधानसभेत आम्ही प्रमुख विरोधक आहोत. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’
दरम्यान, विधानपरिषदेतही काॅंग्रेसचे ९ आमदार आहेत, शिवसेनेचे ८ आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही पारदर्शक प्रक्रियेने नेता निवडू. कर्नाटकात निवडणुका होऊन दोन महिने झाले तरीही भाजपने विरोधी पक्षनेता निवडला नसल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित दादांची हाक..! वाढदिवसाचा खर्च टाळून इर्शाळवाडीच्या लोकांसाठी तब्बल ‘इतके’ रूपये झाले जमा
हेही वाचा…पश्चिम बंगालच्या घटनेवरून टिका करणाऱ्या भाजपच्या आमदाराला दानवेंनी चांगलचं सुनावलं, म्हणाले, त्या महिलांचा..
हेही वाचा…“..तर महाराष्ट्रांच्या गल्ल्यांमध्ये कोण फिरणार ?”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या यांच्या हस्ते कोथरुडच्या ‘त्या’ जिगरबाज पोलिसांचा सत्कार
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारासमोरच शिंदे गटातील आमदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले, “आमची मैत्री कायम..”,