पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौर्यावर येत असून, त्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात असून, त्यासंदर्भात अधिकार्यांची बैठक झाली.
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”
हवामान विभागापासून केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी, सुरक्षा व्यवस्थेचे अधिकारी आणि इतर व्यवस्थापन विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करावा, अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीव्दारे उपस्थित केली. आमदार सुनील टिंगरे आणि आमदार सुनील कांबळे यांनीही या मागणीला समर्थन दिले.
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
रिक्षाचालक, घरकाम करणार्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुखाने 500 स्केअर फुटाच्या घरांमध्ये राहतात. शहराची वाढ होत असताना अनेक उपनगरे, लगतची गावे समाविष्ट झाली आहेत. यामध्ये छोट्या मिळकतींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकतकरामधून पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्दीमधील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कारमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला