मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने अनेक ठिकाणी बॅनर्स लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोरच अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून जोरदार फटकेबाजी केली आहे.
हेही वाचा…“तुम्ही कोण, पात्रता काय, काय डोक्यावर पडल्यासारखे..”, अंबादास दानवेंनी भाजपच्या आमदाराची थेट इज्जतच काढली
अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. ते भविष्यात मुख्यमंत्री होतील का ? यावर मला यातलं काही दिसत नाही. अन् बोलायचं पण नाही. असं म्हणत जयंत पाटील यांनी यावर बोलणं टाळलं. तसेच ज्यावेळी गर्दी होतंय. त्यावेळी बांध फुटतोच. त्यातून जे वाहून येतं. जिथं गर्दी कमी असते. तिकडेच वाहून येतं. तसेच दैवावर विश्वास ठेऊन आम्ही काम करीत नाही. आज जी वस्तुस्थिती आहे. ती आम्ही मान्य करतो. असंही जयंत पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…ईडीकडून राऊतांच्या निकटवर्तींना पोलिस कोठडी..! सुजित पाटकर, सुरज चव्हाण नंतर नंबर कुणाचा ?
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. तर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रवादीतून काही कार्यकर्त्यांची हाकालपट्टीही करण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला त्याच कार्यकर्त्यांची अजित पवार गटात नियुक्ती करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
हेही वाचा…सरन्यायाधीच्या टिप्पणीवर भाजपच्या नेत्याची प्रखर टिका, नाना पटोलेंनी थेट भाजपच्या नेत्याला झापलं
हेही वाचा…“अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ आहेतच’ अन् ते लवकरच मुख्यमंत्री होतील”
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची माळ ‘या’ तरूण काॅंग्रेसच्या आमदाराच्या गळ्यात, उद्या होणार घोषणा
हेही वाचा…शरद पवारांच्या निशाण्यावर आता प्रफुल्ल पटेल..! 28 जुलै ला राष्ट्रवादीचा मेळावा, कार्यकर्त्यांकडे लक्ष