मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. काल रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावरून आता खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ आहेतच’ अन् ते लवकरच मुख्यमंत्री होतील”
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे मिळून एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. एकनाथ शिंदे आणि शिंदेंची दोस्ती आहे. त्यामुळे त्यांचा आता करेक्ट कार्यक्रम होईल. तसेच ठरलेल्या क्रिप्ट नुसार होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याला अजित पवार यांच्या रूपाने नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची माळ ‘या’ तरूण काॅंग्रेसच्या आमदाराच्या गळ्यात, उद्या होणार घोषणा
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून अजित पवार सरकारमध्ये सामील झालेत. महाविकास आघाडी सरकार असतांना अजित पवार निधी देत नाही म्हणून शिंदे गट सरकारमधून बाहेर पडला. परंतु अजित पवारांना पुन्हा अर्थखातं दिल्याने शिंदे गट तोंडावर पडला आहे. यातच आता ठाकरे गटाकडून शिंदे गटाला सातत्याने डिवचण्यात येत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
हेही वाचा…सरन्यायाधीच्या टिप्पणीवर भाजपच्या नेत्याची प्रखर टिका, नाना पटोलेंनी थेट भाजपच्या नेत्याला झापलं