मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. काल रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
आमच्या सर्व परिवाराची इच्छा होती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील प्रकल्प, घटना, तसेच इतर विषयावर खुप चर्चा झाली. एकंदरीत राज्यात पडत असलेला पाऊस, शेतकऱ्यांच्या बाबतीतही चर्चा झाली आहे. तसेच केंद्राचं पाठबळ नेहमीच राज्याला आहे. तसेच अनेक विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”
दरम्यान, याआधी देखील नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या बैठकीच्या वेळी भेट घेतली होती. त्यावेळेस देशातील जवळपास ३९ पक्ष एकत्रित आले होते. त्यावेळेस देखील मला प्रस्ताव मांडण्याची संधी दिली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे या भेटीनंतर आता काही अर्थ काढण्याची गरज नाही. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Today met Hon. Prime Minister @narendramodi ji.
I thank Hon. Modiji for affectionately enquiring and sharing quality time with my family.
Had a discussion with Hon. Modiji regarding the various ongoing development projects in Maharashtra, Hon. Modiji assured full support from… pic.twitter.com/GVcFVBEna3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?