पुणे : काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्व टीमचा विशेष सत्कार करुन अभिनंदन केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”
राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून फरार म्हणून घोषित केलेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे पकडण्यात यश आले. या कारवाईत पोलिस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, पोलीस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शिरकाल यांनी अतिशय शिताफीने दोघांना पकडले.
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?
कोथरुड पोलिसांच्या या कारवाईचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान करुन, त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
यावेळी भाजपा नेते शैलेश टिळक, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी हे देखील उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारासमोरच शिंदे गटातील आमदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले, “आमची मैत्री कायम..”,
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चौथी भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन