मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून ठाकरे विरूद्ध शिंदे तसेच भाजप असा राजकीय सामना बघायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्हाखाली अटक केली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार याबाबत भूमिका मांडत आहेत. यातच आता संजय राऊत यांनी राहत इंदोरीचा एक व्हिडीओ ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाणं आलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रपतीचा शनिशिंगणापुर दौरा, अन् त्याच देवाच्या मंदिरात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार, उपोषणाचा दिला इशारा
मागील काही घटनांवरून संजय राऊतांनी वारंवार भूमिका मांडली आहे. त्यातच आता प्रसिद्ध शायर राहत इंदूरी यांची एक शायरी शेअर केली आहे. इतने अच्छे बनोगे तो मर जाएंगे, थोडे दुश्मनही तयार करते रहो. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या या व्हिडीओवरून राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे.
हेही वाचा…“हिंदूच्या शोभायात्रेत सहभागी झाला म्हणून दलित युवकाची हत्या”,SIT मार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उपनेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याविरोधात देखील ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक, नाशकातील दौरा भुजबळांनी अर्धवट का सोडला ? छगन भुजबळ म्हणाले..,
हेही वाचा…चिपळूनच्या पुलाचा भाग कोसळला, तोच कंत्राटदार, आदित्य ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ‘याठिकाणी’ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण,” कार्यक्रमाची जय्यत तयारी
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची गाडी राऊत बंधूंनीच फोडली, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…भुजबळांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे, स्वत: च्याच मतदारसंघात ‘भुजबळ गो बॅंक’च्या घोषणा, मराठा समाज आक्रमक