मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उद्या शिवसेना १६ आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणात नाराजी व्यक्त केली होती. आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
हेही वाचा…मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य
मागील काही वर्षापासून शिवसेना अपात्र प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष अपात्र प्रकरणावर निर्णय घेण्यास विलंब लावत असल्याची तक्रार करत ठाकरे गटाकडून कोर्टात याचिका सादर केली होती. त्यानंतर कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत वेळापत्रक देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उद्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
दरम्यान, शिवसेनेच्या सर्व ३४ याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता ३४ याचिका या सहा गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. याची सुनावणी आता २६ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा