सोलापूर : भाजपचे तत्कालीन जिल्ह्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर अलिकडेच निर्मला यादव हिने लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. तिने यासंदर्भात एक व्हिडीओ देखील अलिकडे सोशल मीडियावर शेअर केला होता. अन् श्रीकांत देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजपने त्यांनी जिल्ह्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. यातच आता त्याच महिलेने वीष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य
काल सोलापुर जवळील सांगोला तालुक्यातील जवळा गावात निर्मला यादव हिने विषप्राशन केले. त्याआधी तिने श्रींकात देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करून सोलापुरात तक्रार दाखल केली. यापुर्वी तिने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसंहि नाईक-निंबाळकर यांच्यासह श्रीकांत देशमुख व त्यांचे दोन्ही भाऊ हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा…“कर्नाटक पॅटर्न नाही तर महाराष्ट्रात फक्त ‘मोदी पॅटर्न’ लागू होईल,” फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल
काल निर्मला यादव हिने विष प्राशन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांना देखील याची माहिती पोहचली होती. रूपाली पाटील यांनी देखील निर्मला यादव यांना वाचवण्यासाठी जवळील लोकांनी मदत करावी असं आवाहन केलं होतं. त्यानंतर पीडित तरूणीला तात्काळ सांगोला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुषमा अंधारेंना खरंच मारहाण झाली का? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात मोठा राजकीय ब्लास्ट होणार, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील,” भाजप नेत्याचा मोठा दावा