बीड : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा दावा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहार केल्याचा दावा करत एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या याचा एकच चर्चा संपुर्ण राज्यात चर्चेली जात आहेत. सुषामा अंधारे ह्या शिवप्रबोधन यात्रा होत आहे.
हेही वाचा…“कर्नाटक पॅटर्न नाही तर महाराष्ट्रात फक्त ‘मोदी पॅटर्न’ लागू होईल,” फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल
आप्पासाहेब जाधव यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आमच्या जिल्ह्यातील लोकांकडून पैसे मागत आहेत. अनेक लोकांकडून पैसे मागत आहेत. माझं देखील त्या पद खात आहेत. त्यामुळे त्यांचं आम्ही माझं झालं अन् सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्या. त्यावर सुषमा अंधारे यांनी या दावा फेटाळून लावला आहे.
हेही वाचा…“तुम्ही कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहात,” पुण्यात नितेश राणेंची पत्रकारानी इज्जतच काढली..! “राणेंची चुप्पी
शिवसेनेची प्रबोधन यात्रा बीड जिल्ह्यात होत असून त्याची पुर्वतयारी पाहण्यासाठी आलो होतो. जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी त्यावेळी उपस्थितीत होते. त्यावेळी जाधव उर्मट भाषा बोलत होते. त्यावेळी एका मजुराला त्यांनी शिवीगाळ केली. हे पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो असता. जाधव निघून गेला. असं म्हणत त्यांनी काहीच केलं नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
दरम्यान, आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव याने काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडीओ जाहीर केला आणि हा व्हिडीओ फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभा गालबोल लावण्यासाठी हा सगळा बनाव केला. असंही त्या म्हणाल्या.
खरय! खरय!!!!
सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्या! व्हिडिओ
👇 https://t.co/WU7pCNMpZW pic.twitter.com/ub8OIsj6OE
— सनातनी मंगेश 🚩🇮🇳 (@mangeshspa) May 18, 2023
https://www.facebook.com/reel/1308247639779284
READ ALSO :
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“राज्यात मोठा राजकीय ब्लास्ट होणार, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील,” भाजप नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य