ठाणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. यातच आता कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठे खिंडार पाडले आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये मनसेचे डोंबिवली शहाराध्यक्ष ओम लोके, महिला विभाग अध्यक्ष शहर शितल लोके आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण-डोंबिवली परिसरात न्यायालयीन लढाई लढणारे अॅड. सुहास तेलंग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी आणि ते ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात काम करतायत, ते पाहून दरदिवशी मोठ्या संख्येनं नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आमचे नेते आणि मुख्यमंत्री दिवसातील १६-१६तास काम करत आहेत. जनतेसाठी झटत आहेत, हे लोकांना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या! बावनकुळे यांच आवाहन तर महेश लांडगे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई