बुलढाणा : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा वाटप करता येणार नाही. असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना सुनावत आश्वाशनांच्या रेकॉर्डिंग व्हायरल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत चालला आहे.
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. परंतु मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवे अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यावर ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्याच मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल
गिरीश महाजनांनी चुकीचे वक्तव्ये करू नये. त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या व्हिडीओ रेकॉंर्डिंग आमच्याकडे आहेत. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने भरकटल्यासारखी वक्तव्य करू नयेत. विनाकारण मराठ्यांना नडू नका. अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू. असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकांचा जल्लोष होत असतांना भाजपच्या दोन्ही गटात जोरदार राडा, 23 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांला घाम फोडणारा भाजपचा बाहुबली कोण ? राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…राजस्थानमध्ये काॅंग्रेसला धोबीपछाड, कोण होणार मुख्यमंत्री ? भाजपच्या ‘या’ महिला नेत्या शर्यरीत
हेही वाचा…इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर