मुंबई : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालाबाबत मोठ्या घडामोडी होत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना इडीची नोटीस आल्याने एकच चर्चा रंगली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मागे घेतल्याच्या वेळी जयंत पाटील चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना आता चौकशीसाठी ईडीने बोलवले आहे. त्यावर आता जंयत पाटील यांनी इडीकडे वेळ मागितला आहे. तर या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय
आयएल अॅण्ड एफएस या कंपनीत गैरव्यवहार झाल्याचा इडीने ठपका ठेवला आहे. त्यानंतर या कंपनीच्या संबंधीत सगळ्यांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कंपनीच्या संबंधी २०१९ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता जंयत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी येत्याा १२ मे रोजी बोलवलं आहे. पंरतु खासगी काम असल्याने जयंत पाटील यांनी इडीकडून चौकशीसाठी वेळ मागवून घेतला आहे.
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा
तर आमची मोदी सरकारला विनंती आहे की ईडीच्या नोटीशीचा प्रिटिंग खर्च अशा पद्धतीने अधिक होऊन देशाचे नुकसान होत आहे. त्यापेक्षा एकाच पद्धतीने पॅम्पलेट तयार करून विरोधी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटावेत. नावे हाताने टाकावीत. ईडीचा वेळ वाचेल. देशाचा खर्चही वाचेल. असा घणाघात सचिन सावंत यांनी मोदींवर केला आहे.
आमची मोदी सरकारला विनंती आहे की इडीच्या नोटीशीचा प्रिटींग खर्च अशा पध्दतीने अधिक होऊन देशाचे नुकसान होत आहे. त्यापेक्षा एकाच पद्धतीचे पॅम्पलेट तयार करून विरोधी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटावेत. नावे हाताने टाकावीत. इडीचा वेळ वाचेल. देशाचा खर्चही वाचेल. https://t.co/pyHJCF2K4F
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…100 कोटी वसुली प्रकरण..! शिंदे सरकारचा ‘परमबीर सिंह’ ला मोठा दिलासा, आघाडीचा तो निर्णय मागे
हेही वाचा…“दादा तुम्ही आमचे, तुम्ही आम्हाला पारखं करू नये”, अजित पवारांनी सुनावल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार
हेही वाचा…निवडणुकांचा बिगूल…. “राष्ट्रवादीने याचिका मागे घेतल्यास लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील”