IMPIMP

पार्थ पवार

59 posts

“पार्थ पवार माझे चांगले मित्र, ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत”

पवार कुटुंबातील अंतर्गत वादानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे नक्की काय भूमिका घेणार, याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात…

आज पुण्यात राजकीय खलबतं; पवार कुटुंब बारामतीत; फडणवीस आणि राज्यपालही पुणे दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे पार्थला अपरिपक्व म्हणून, त्याच्या बोलण्याला किंमत देत नाही, असे फटकारल्यापासून पवार…

‘आजोबा सार्वजनिक ठिकाणी बोलल्यामुळे पार्थ नाराज झाला’, पण…

राष्ट्रवादीचे  सर्वेसर्वा  शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याबद्दल  केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चाना उधाण आले  आहे. मात्र आता…

अजित पवारांचे संपूर्ण कुटुंब उद्या बारामतीत; मोठ्या राजकीय निर्णयाची शक्यता

‘माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही,’ अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. आजोबांचे हे…

शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यास सक्षम; त्याची चिंता इतरांनी करू नये – संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचे नातू पार्थ पवार यांच्या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी…

सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही पार्थ पवार नाराज; कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करणार

‘माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही,’ अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. आजोबांचे…

आजोबा आणि नातवात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी; सुप्रिया सुळे पवार कुटुंबातील वाद मिटवणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद…

पार्थ प्रकरणाला सामनामधून ‘कडू कारल्याची’ उपमा

  सध्या राजकीय वर्तुळात पार्थ पवार हे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. शरद पवारांनी पार्थ अम्याच्युअर असल्याचे म्हंटल्या नंतर…

शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार याच्याबाबत बुधवारी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू…