Tag: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप

गुन्हेगारीवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक; गुंडगिरीत सहभागाचा महापौरांचा आरोप

पुणे : भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षातील गुन्हेगारीबद्दल आरोपप्रत्यारोप करत असताना आज या वादात भर पडली. महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांवर थेट ...

Read more

राज्यात तिघाड अन् वॉर्डात बिघाड; बहुसदस्यीय प्रभागरचनेमुळे उडाली इच्छुकांची झोप

पिंपरी चिंचवड : मुंबईवगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वॉर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का ...

Read more

सत्तांतर होणार? पुणेकरांचा कौल कोणाला? महाविकास आघाडीमुळे एकहाती सत्तेसाठी रस्सीखेच

पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत, तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सर्वच राजकीय पक्षांची समीकरणे बदलली गेली आहेत. ...

Read more

लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा संताप

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्र सोडलं आहे. प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला ...

Read more

महापालिका रणधुमाळी: नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा, शिवसेनेत नाराजीचा सुर

नाशिक : मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर सर्व महापालिका निवडणुकीसाठी आता तीन सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. नाशिक महापालिकेच्या एकूण ...

Read more

महापालिका रणधुमाळी २०२२: भाजप-राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, काँग्रेसमध्ये मतभेद, आघाडीत बिघाडी कोणाची?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा याची उत्सुकता होती. पुणे ...

Read more

मिशन २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर; विधानसभा मतदार संघनिहाय अध्यक्ष, पदाधिकार्‍यांची नावे..

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी ...

Read more

पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने – सामने; कोण करणार उद्घाटन?

पुणे : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुणेकरांसाठी एका खुषखबर आली आहे. कोथरुड मेट्रोची तांत्रिक चाचणी गुरुवारी रात्री घेण्यात आली आहे. पुण्यातील ...

Read more

ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा; ५० दिवसांच्या शहराध्यक्षपदाच्या प्रवासातील जगतापांच्या भावना  

पुणे : मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून १९९९ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा शहराध्यक्ष, महापौर, आमदार यांचे वलय ...

Read more

Recent News