Tag: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत – पंकजा मुंडे

बीड : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीनं बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, ...

Read more

‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’

मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, 'मला माजी मंत्री म्हणू नका, २-३ दिवसांत कळेल,' असं विधान केल्यांनतर ...

Read more

‘आव गोयंचो सायबा, मी पुन्हा येईन’, राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून फडणवीसांवर निशाणा

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षानं, गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ...

Read more

“हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखा पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही”, मलिकांचा हल्लाबोल

मुंबई : सध्या भाजपचे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी 'जन आशीर्वाद' यात्रेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर, तसेच ...

Read more

“…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या तब्ब्ल पावणेसहा कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीकडून टाच आणली गेली. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी ...

Read more

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी; पक्षाची मोर्चेबांधणी सर्वसामान्यांच्या मुळावर उठलीये का?

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा गर्दी झाल्याचं समोर आलं आहे. जयंत पाटील आज, शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...

Read more

लातूरमध्ये राष्ट्रवादीने, भाजप-काँग्रेसला दाखवली वेळ; लावले अनेक पदाधिरकारी गळाला

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, तसेहच २०२४च्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीने आपली पावले उचलली असून, जयंत पाटलांच्या यात्रेने, ...

Read more

“सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही”

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, काल भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो ...

Read more

“जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही”

सांगली : राज्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर ...

Read more

मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य करणं योग्य नाही – जयंत पाटील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

Recent News