Tag: devendra fadnavis news today

“एकनाथ शिंदे राज्यात सुरक्षित नाहीत, त्यांच्यावर दबाव, भाजपकडून घाबरविण्याचे काम सुरूय”

मुंबई : दररोज पानभर जाहिराती करताना राज्यातील सामान्य जनता, इथली दुष्काळी परिस्थिती याविषयी सरकारला काही वाटत नाही. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ...

Read more

“एकनाथ शिंदेंसोबत फडणवीसांची तुलना , हे थोडं अचंबित करणारं”, बावनकुळे

मुंबई : “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे”, अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये ...

Read more

“शिवसेना-भाजप वाद मिटवण्यासाठी शिंदे समिती नेमणार”, शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेपर्यंत शांत बसणार

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहेत. यातच कालच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून ...

Read more

महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल

मुंबई : “राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे”, अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये ...

Read more

वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी ...

Read more

“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

Read more

भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी फडणवीसांचा चौकशी करा, आंबडेकरांची मागणी, फडणवीस म्हणाले, आमचं सरकार…

पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आयोगानं समन्स पाठवून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन ...

Read more

सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता

सोलापुर : कर्नाटकच्या विजयानंतर काॅंग्रेसला राज्यातही मोठं बळ प्राप्त झालं आहे. याचाच परिणाम म्हणून सोलापुरात भाजपचा मोठा मासा काॅंग्रेसच्या गळाला ...

Read more

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे ...

Read more

मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघाडल्याने त्यांना सक्तीच्या विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांचे नियोजित ...

Read more
Page 3 of 6 1 2 3 4 6

Recent News