Tag: narayan rane on ajit pawar

भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण यांना रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेना शिंदे ...

Read more

“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्राईल आणि हमास युद्धावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून ...

Read more

“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात २२ ऑक्टोंबर पर्यंत ...

Read more

नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रीपद जाणार, दिल्लीत झाला शिक्कामोर्तब

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल पंढरपुर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ ...

Read more

“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं

पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ...

Read more

“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”

पुणे : अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा २८ वर्षाचा बालेकिल्ला काबीज केला. कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री ...

Read more

“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा

मुंबई : राज्यात मागील काही दिवसापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस ...

Read more

Recent News