Tag: prakash ambedkar on sharad pawar

“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप

मुंबई : ठाकरे गटाने लोकसभेच्या उमदेवारांची यादी जाहीर केल्यानंतर वंचिने देखील आपले ०७ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे वंचित आघाडीसोबत येणार ...

Read more

जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक

भंडारा : महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झालाय की नाही, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचा ...

Read more

जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ...

Read more

“..तरच आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येऊ,” महाविकास आघाडीने दिलेले निमंत्रण वंचितने नाकारले

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंट, नरिमन पॉईट मुंबई याठिकाणी बैठक पार पडत आहे. या बैठकीत ...

Read more

वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…

सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज सोलापुर दौऱ्यावर असून आज सकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद ...

Read more

“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

मुंबई : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले. ...

Read more

“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?

मुंबई : कॉंग्रसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेची सुरूवात मणिपुरमधून झाली आहे. राहुल गांधींच्या या यात्रेसाठी देशभरातील ...

Read more

“भारत जोडो यात्रेत सहभागी होतो, पण….” प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेससमोर ठेवली ‘ही’ अट

मुंबई : कॉंग्रसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेची सुरूवात मणिपुरमधून झाली आहे. राहुल गांधींच्या या यात्रेसाठी ...

Read more

लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या १२ जागा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे जागांचा फार्म्युला ठरवला आहे. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी ...

Read more

लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर वंचितने ठाकरे सोबत युती केलीय. परंतु महाविकास आघाडीसोबतची युती काही कारणांमुळे अडली आहे. यातच ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Recent News