नवी दिल्ली : मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कल हाती लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला झेडपीएमला मोठं यश मिळत असल्याचं निकालातून दिसून येत आहे. तर या निवडणुकीत मिझोरामचे उपमुख्यमंत्री तवान्लुइया तुईचांगमध्ये झेडपीएमचे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांच्याकडून पराभूत झाले आहेत.
हेही वाचा…इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
मिझो नॅशनल फ्रंट च्या तवानलुइया यांना ६,०७९ मते मिळाली असून झोरम पीपल्स मुव्हमेंट चे उमेदवार डब्ल्यु चुआनावामाना यांना ६,९८८ मते मिळाली आहेत. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार काॅंग्रेसचे उमेदवार सी लालहरियातुईया यांना १६७४ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार लालहमुन्सियामी यांना केवळ ६७ मते मिळालीत.
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर
दरम्यान, मिझोरममध्ये झोरम पीपल्स मुव्हमेंट पार्टीला प्रचंड बहुमत दिसत आहे. त्यामुळे झेडपीएम ने सत्ताधारी एमएनएफ ची हकालपट्टी केली आहे. झेडपीएम सध्या २९ जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी २१ जागांची आवशक्यता आहे. यातच सध्याचे मुख्यमंत्री आणि एमएनएफ चे प्रमुख झोरमथांगा त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…काका काॅंग्रेसचा तर पुतण्या भाजपचा..! रंगला मोठा डाव, म्हणाले की, “हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार”
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…निवडणुकांचा जल्लोष होत असतांना भाजपच्या दोन्ही गटात जोरदार राडा, 23 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांला घाम फोडणारा भाजपचा बाहुबली कोण ? राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…राजस्थानमध्ये काॅंग्रेसला धोबीपछाड, कोण होणार मुख्यमंत्री ? भाजपच्या ‘या’ महिला नेत्या शर्यरीत