नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला. परंतु कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा पेच मागील दोन ते तीन दिवसापासून कायम आहे. सलग चार दिवस विचारमंधन करून काॅंग्रेस हायकमांडमध्ये कर्नाटकचा फार्मुला तयार करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीला आता पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
कर्नाटकबाबत ४८ तासांपासून सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होतील. असा फॉर्म्युला काॅंग्रेसने तयार केला आहे. याबाबत औपचारिक घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाणार आहे. काॅंग्रेसने जो फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार, डी.के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्षही राहतील तसेच शिवकुमार यांना त्यांच्या पसंतीचे मंत्रालयही देण्यात येईल. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का
दरम्यान, आज शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोन्ही नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर आज सांयकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. यातच आता लवकरच त्यांचा शपथविधीही होणार असल्याचं संकेत काॅंग्रेसच्या गोटातून देण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर
हेही वाचा…संसदेतील जबाबदार लोकप्रतिनिधींची पिंपरी-चिंचवडला बेजबाबदार वागणूक?
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?