बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडलेत. याचा परिणाम म्हणून संपुर्ण राज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील असेल गट बघायला मिळाले. यातच आता बुलढाणा बाजार समितीच्या निवडणुकीवर ठाकरे गटाने शिंदे गटावर वसर्स्व मिळवत सभापती पद खेचून घेतलं आहे. यावेळी आमदार संजय गायकवाड यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
बुलढाणा जिल्हा पहिल्या टप्प्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीचा अंतिम निकाल हाती लागला आहे. यामध्ये पाच पैकी तीन बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. हा निकाल आमदार संजय गायकडवा गटास मोठा धक्का मानला जात आहे. नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी संजय गायकवाड यांना धोबीपछाड दिली आहे. त्यांची सभापती म्हणून निवड झाली आहे.
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मेहनतीचं फळ आहे. तसेच पाच वर्ष केलेल्या कामाचं मतदारांनी कौल दिला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमंलात आणणार आहोत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नवनिर्वाचित सभापती जालिंदर बुधवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”