अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्ष पुर्ण झाल्याने भाजपने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांच्या सभेचा मंडप उडल्याची घटना अमरातवी येथील नांदगाव एमायडीसीमध्ये घडली आहे. यावेळी या सभामंडपाच्या खाली अनेक भाजपचे मंत्री, नेते अडकले. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा…“हे रक्त नेमकं कुणाचं आहे. ? राष्ट्रवादीचा सवाल, “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता बावनकुळेंच्या बाजूला
नरेंद्र मोदी यांना नऊ वर्ष पुर्ण झाल्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सुसाट्याचा वारा आल्याने सभा मंडप खाली कोसळला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी तारांबळ उडाली, तर उपस्थितीत असलेले लोकंही यामुळे मंडपाखाली दडपले गेले. तसेच या कार्यक्रमाला भाजप खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे सह भाजपचे नेते मंडपाखाली दडपले गेले.
हेही वाचा…मोठी बातमी…! राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २ व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यामुळे मंडप खाली कोसळला. यावेळी कुणी बांबू धरला तर कुणी काय केले. सगळ्यांची एकदाच तारांबळ उडाली. त्यानंतर या मंडपाखालून सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नितेश राणे यांना खुर्चीवर उभं राहून भाषण करावं लागलं.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
हेही वाचा…शिंदेंचे हे ५ मंत्री भाजपने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, भाजप लवकरच ‘या’ मंत्र्यांना नारळ देणार ?
हेही वाचा…मोठी बातमी..! अपघात की घातपात? ठाकरे गटाच्या खासदारावर डम्पर घालण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
हेही वाचा…शिंदेसेनेच्या ‘५’ मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेंची भाजपमध्ये गोची, हायकमांडचे आदेश शिंदेंना मानावे लागणार का ?
हेही वाचा…“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न”, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल