नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठमोठे निर्णय घेतले जात आहे. यातच उज्ज्वला योजनेंतर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना मोदी सरकारने मोठं गिप्ट दिलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या सबसिडीमध्ये २०० रूपयांऐवजी ३०० रूपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून मोदींचं कौतूक केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने भाजपचा खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा कोर्टात ‘तो’ मोठा विजय
निवडणूक आली की जुमलेबाजी व गाजर दाखविणाऱ्या मोदी यांना देशातील जनता आता पार विटली आहे. १०० रूपयांचं काय कौतूक सांगता ? काॅंग्रेस शासित राजस्थानमध्ये ५०० रूपयात गॅस सिलिंडर मिळत आहे. ज्यामुळे तेथील जनता खूश असून पुन्हा एकदा राजस्थानमध्ये काॅंग्रेसचं सरकार येणार आहे. असं म्हणत काॅंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी
दरम्यान, केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या सबसिडीत वाढ केल्याने महिलांना १०० रूपयांचा फायदा झाला आहे. यातच उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्य़ांना ६०० रूपयांत घरगुती गॅस सिलींडर मिळणार आहे. यावरून काॅंग्रेसने भाजपवर टिका केली आहे.
निवडणूक आली की जुमलेबाजी व गाजर दाखविणाऱ्या मोदीजींना देशातील जनता आता पार विटली आहे. 100 रुपयाचं काय कौतुक सांगता मोदीजी… काँग्रेस शासित राजस्थानमध्ये 500 रुपयात गॅस सिलिंडर मिळत आहे, ज्यामुळे तेथील जनता खूष असून पुन्हा एकदा काँग्रेस सरकार येणार हे नक्की झाले आहे pic.twitter.com/0inojNIIEw
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले