नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यात उंदीर पकडण्यासाठी ६९ लाख रूपये खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. तीन वर्षात उंदीर पकडण्यासाठी सुमारे ६९ लाख रूपये खर्च झाल्याने याची अधिक चर्चा होऊ लागली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी यावरून भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही
उंदरांमुळे रेल्वेची किती नुकसान झाले आहेत. तसेच आतापर्यंत किती उंदिर पकडण्यात आले, यासंदर्भात चंद्रशेखर गौर यांनी आरटीआय दाखल केली होती. या आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीआयच्या खुलाशानुसार तीन वर्षात ६९ लाख रूपये उंदिर पकडण्यासाठी खर्च झाले असून एक आतापर्यंत १८६ उंदीर पकडले आहेत. यामध्ये एक उंदिर पकडण्यासाठी प्रत्येकी ४१ हजार रूपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…
उंदीर पकडण्यासाठी इतका खर्च केला जातोय. यावरून अनेक नेत्यांनी यावर आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यातच उत्तर प्रदेश सरकारने ३ वर्षांत ६९ लाख रुपये खर्च करून १८६ उंदीर पकडले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. १ उंदीर पकडायला ४१,००० रुपये खर्च करणाऱ्या सरकारला गणपती बाप्पा सुबुद्धी देवो. असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.
हेही वाचा…मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, रेल्वे प्रशासनमधील भारत सरकारचा एक उपक्रम आहे. यामध्ये किटक आणि उंदिर नियंत्रित करण्याच्या उद्देशाने केलेल्या क्रियाकलापांचा समावेश असून यामध्ये प्लशिंग, फवारणी, स्टबलिंग आणि मेंटेनन्स, झुरळांसारख्या किटकांपासून रेल्वे मार्गांचे संरक्षण करणे आणि ट्रेनच्या डब्यांमध्ये उंदरांना प्रवेश करण्यापासून रोखणे यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश सरकारने ३ वर्षांत ६९ लाख रुपये खर्च करून १८६ उंदीर पकडले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. १ उंदीर पकडायला ४१,००० रुपये खर्च करणाऱ्या सरकारला गणपती बाप्पा सुबुद्धी देवो 🙏!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही”, चिठ्ठीत लिहून तरूणाची आ’त्म’ह’त्या’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी