पुणे : ललित पाटील ड्रग्जप्रकरणाबाबत अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. यातच ललित पाटील प्रकरणात पुन्हा एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ससून रूग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते याला पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे.
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
ललित पाटील प्रकरणात ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण देवकाते याला अटक केली आहे. त्याआधी प्रवीण देवकाते याला संबंधित विभागातून निलंबित करण्यात आलं होतं. निलंबित झाल्यानंतर काल या अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला त्याच्या आजारात आणि पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे.
हेही वाचा…राजस्थानमध्ये भाजपच्याच उमेदवाराने एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा गेम केला, राजेंद्र गुढा यांचा मोठा पराभव
दरम्यान, ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकी अधिकारी दोघे ही अटकेत आहेत. सुधारकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले. सुधाकर इंगळे आणि डॉ संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फक्त १२ वी पास, अंगावर ११ गुन्हे, तरीही ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला पाणी पाजलं, निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ‘आप’ला मिळाली चांगली बातमी
हेही वाचा…तेलंगणा निवडणुकीचा पुण्यात परिणाम, ‘या’ नेत्याचे लागले भावी खासदार म्हणून बॅनर
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?