पुणे : आयएल आणि एफएस या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांची इडीकडून चौकशी सुरू आहे. जयंत पाटलांवर इडीने कारवाई केल्याने आज संपुर्ण राज्यात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत ईडी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारला कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं
तपास यंत्रणांचा गैरवापर वापर करून सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना गुघडे टेकायला लावण्याचा प्रयत्न सूरू आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही अद्यापही गुघडे टेकले नाहीत. आम्ही संकटांना सामारे गेलो. जयंत पाटील देखील मजबूत मनाचे अन् स्वाभिमानी मनाचे नेते आहेत. त्यांनी अगदी ताठ मानने तपास यंत्रणेला सामारे गेले पाहिजे. हे चित्र फार काळ राहणार नाही. 2024 नंतर इडीच्या कारवायात कुणाला तुरूंगात पाठवयाचं. त्याच्या याद्या आम्ही लवकरच तयार करू असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
हेही वाचा…सरकारच्या सचिवालात सापडल्या २ हजार रूपयांच्या ‘७,२९८’ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट, नोटा कुणाच्या ?
जंयत पाटलांना आयएल आणि एफएस या कंपनीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी इडीने नोटीस धाडली आहे. त्याचंसंदर्भात जंयत पाटलांना ईडीने दोनदा नोटीस पाठविली होती. त्यानंतर आज जंयत पाटील पायी चालत याप्रकरणी संदर्भात पायी चालत इडीच्या कार्यालयात जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून मोदी चोर असल्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईतील इडीच्या कार्यालयासमोरील परिसर मोदी चोर है च्या घोषणांनी दणादणून गेला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता