उस्मानाबाद : मागील काही दिवसापासून अभिनेत्री ऊर्फी जावेद हिच्या कपड्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज उस्मानाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा ऊर्फी जावेदवर निशाणा साधला. मात्र यावेळी तिचा आता रोख गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला आहे.
“आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद, 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं”, भाजप नेत्यांच वक्तव्य चर्चेत
उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना गौतमी पाटील हिच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चित्रा वाघ यांनी म्हटलं की, गौतमी पाटील कोण आहे हे माहित नाही. पण तिचे व्हिडीओ मागवून पाहून घेते. अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांचा पुढचा मोर्चा गौतमी पाटीलकडे वळविणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा त्यांचा भ्रम”
तसेच एका पोस्टरमुळे समाजामध्ये अंगप्रदर्शानाचा चुकीचा मॅसेज जातो म्हणून जाब विचारणारे, ट्विटवरून एखाद्याची दखल घेणारे, त्यांना एवढा नागडा नाच दिसत नाही.?इथे तर लाईव्ह शो सुरू आहे. हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. आरोप-प्रत्यारोप का होता?कारण अशी फालतू आणि बाष्कळ विधानं केली जातात. अशीही टिका त्यांनी केली आहे.
Read also
- इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा
- मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”
- शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
- “चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी