पुणे : शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर आता अजित पवार यांची संपुर्ण फॅमिली शिरूरच्या मैदानात उतरली आहे. कर्जत येथील मेळाव्यात अजित पवारांनी शिरूरची जागा आपणच जिंकणार असं जाहीर केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गट सक्रीय झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम अजित पवार गट करणार का ? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे
अजित पवार यांनी चॅलेंज दिल्यानंतर पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरे करत मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुमेत्रा पवार देखील अॅक्टिव मोडवर आल्या आहेत.
हेही वाचा…मोदींच्या फोटोला काळं फासणं पडलं महागात, कॉंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊतांना अटक
यातच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके व माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सुनेत्रा पवार यांचे स्वागत करून कटके कुटुंब आणि मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमांना देखील त्या हजेरी लावत आहेत. सुनेत्रा पवार सध्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यामुळे त्या महिला कार्यकर्त्यांची सचिच्छा भेट घेत घेऊन मनमोकळेपणाने संवाद साधलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“इच्छूक उमेदवारांचा पुण्यात अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर”, पुणे लोकसभेसाठी स्पर्धा वाढली
हेही वाचा…“नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात”, अजित पवार अन् आव्हाडांमध्ये वाकृयुद्ध
हेही वाचा…“लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकाही लागू शकतात, फक्त एक महिना बाकी “
हेही वाचा…पियुष गोयल यांच्यासाठी मुंबईतील ‘हा’ लोकसभा मतदारसंघ ठरला, सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी होणाऱ्या खासदाराचा पत्ता कट होणार ?