पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर संपुर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपसह गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन केलं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. तर गोपीचंद पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.
हेही वाचा…अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपविधीला, मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, पुण्यात साकारला अनोखा देखावा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप विरोधात असो की सत्तेत कोणत्याही नेत्याबद्दल असंस्कारी शब्द कधीही मान्य केले नाही. यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समज दिली होती. सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीला एख प्रतिष्ठा आहे.
हेही वाचा…धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक, “मंगळसुत्र”चोराला दुर ठेवा, राष्ट्रवादीचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत असो की विरोधात असो, आम्ही सत्तेचा उन्माद करणार नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळीदेखील स्पष्ट भूमिका होती आणि आताही आहे. कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे अजित पवार यांचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. असं बावनकुळेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…सरकारची २६५.५४ कोटींची वसुली, अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनाचं काय झालं? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…“शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आराखडा तयार करा,” अजितदादांचा पुण्यासाठी मोठा निर्णय
हेही वाचा…“त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती..,” पहिल्यांदाच रूपाली चाकणकरांची सुळेंवर अप्रत्यक्ष टिका
हेही वाचा…“आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले “, राष्ट्रवादीची जोरदार टिका