मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नवीन जीआर काढला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात सरकारने नवीन जीआर काढला असून तो जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या हाती सोपविला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाला एकाअर्थी यश मिळालं आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे. यातच आता एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…
प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा आणि बांधिलकी एका छोट्या गावातल्या सामान्य माणसालाही किती आदर देऊ शकते. याचे जरंगे पाटील हे उत्तम उदाहरण आहे. कदाचित सध्याच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला एवढा मोठा अनुयायी नसावा. हे फक्त कारण तो त्याच्या कारणाशी प्रामाणिक होता. त्यांच्या आंदोलनाचा अंतिम परिणाम काहीही असो पण त्यांच्या आंदोलनाने एक मजबूत संदेश दिला आहे की लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडू लागला आहे आणि ते एका रात्रीत सामान्य माणसाला आपला नायक बनवू शकतात. या सामान्य माणसाला माझा सलाम. असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
दरम्यान, जाहीरपणे छत्रपती शिवाजी महारांजांची शपथ घेतली. आणि ती शपथ पुर्ण करण्याचं काम पुर्ण करतो. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. मराठा समाजाला न्याय देत असताना संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा आणि बांधिलकी एका छोट्या गावातल्या सामान्य माणसालाही किती आदर देऊ शकते याचे जरंगे पाटील हे उत्तम उदाहरण आहे. कदाचित सध्याच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला एवढा मोठा अनुयायी नसावा. हे फक्त कारण तो त्याच्या कारणाशी प्रामाणिक होता. त्यांच्या… pic.twitter.com/Pr7hEqDIqU
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) January 25, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मागण्या मान्य केल्या, पण आरक्षण कधी, मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा”, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची बोलकी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं