पुणे : अत्यंत चुरशीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या २८ वर्षाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला तिरंगी झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला.
हेही वाचा..“भाजपला चोपायची ‘ही’ संधी मला सोडायची नाही, शरद पवारांची भेट घेऊन..” अमोल मिटकरींनी भाजपला दिला इशारा
दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधानानंतर पोटनिवडणुक लागली होती. यामध्ये भाजपच्या हातून कसब्याची जागा निसटली. त्यात आता नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर विधानभवनात ९ मार्चला शपथ घेणार आहे. त्याच दिवशी राज्याचा अर्थसंकल मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..
दरम्यान, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत एकमेकांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे येत्या ९ तारखेला राज्याचं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा..“सरकारने शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई दिली नाही तर..” अमोल मिटकरींचा कडक इशारा
- हेही वाचा..“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपडलं, उद्या सभागृहात.. ” अजित पवारांनी राज्य सरकारला दिला इशारा
- हेही वाचा…“३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरेला…, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात खळबळ”
- हेही वाचा…“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती
- हेही वाचा..“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण