बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या आंदोलनाच्या दरम्यान शहरात मोठा हिसांचार उफळून आला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर तसेच प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादीचं कार्यालय जाळून टाकण्यात आलं. याचसाठी काल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भेट घेतली. यावेळी संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
एका जमावाने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर आणि कार्यालय पेटवून दिलं. आता याच पेटवलेल्या कार्यालयात आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबासह दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचं कार्यालय जाळून टाकण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. तीच भीती दुर करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…““दिवाळीनंतर संपुर्ण राज्यात ओबीसींचा एल्गार,” भुजबळांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
दरम्यान, यातच रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गलॅक्सी रूग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं लेखी पत्र देखील संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं.
READ ALSO :
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“अगोदर आरोप अन् नंतर मुश्रीफांच्याच कंपनीला कंत्राट”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा*