मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी आज ईडीनी धाड टाकली आहे. याचबरोबर खासदार संजय राऊत यांचे देखील निकटवर्तीय सुजित पाठकरांच्या घरावर देखील ईडीने छापा टाकलाय. आज दिवसभरात ईडीने पंधरा ठिकाणी छापे टाकले असून पुढील चौकशी सुरू आहे. कोविड सेंटर वरील घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. त्यानंतर ईडीने आता धाडसत्र सुरू केला आहे.
हेही वाचा…“गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड, एकनाथ खडसेंवर केलेले ते आरोप पाटलांना भोवले”
कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे . कोविड सेंटर वैद्यकीय उपकरण खरेदी केंद्रातमध्ये घोटाळा झाल्याचा भाजप नेते किरण सोम्या यांनी आरोप केला. त्यानंतर ईडीने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल, हेमंत गुप्ता, संजय शहा यांच्यावर देखील ईडीने छापा टाकली आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण
दरम्यान, कोविडच्या काळामध्ये कोविडच्या संकटामध्ये दुर्दैवाने गैरव्यवहार करण्याचा काम करण्यात आला आहे ज्या ज्या ठिकाणी एक कोटीचे कोविड सेंटर होते त्या ठिकाणी बारा बारा कोटीचे खर्च झाला त कोविड काळात अनेक गोष्टी मोठ्या किमतींना विकत घेतले आहेत त्या अनुषंगाने ज्यांच्यावर जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्या असू शकतात असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया