जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या वरती शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात मधून भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता .त्याची आज सुनावणी पार पडली. मात्र या सुनावणीच्या वेळी गुलाबराव पाटील गैरहजर राहिल्याने त्यांना कोर्टाने आता पाचशे रुपयाचा दंड ठोठवला आहे.
हेही वाचा…“जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणार”, राज्यातील बड्या नेत्याचं सुचक विधान
2016 रोजी गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात ठोकला होता. तसेच गुलाबराव पाटील यांनी माझ्यावरी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असे आव्हान एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांना दिलं होतं.
हेही वाचा…मुंबई महानगरपालिकांसाठी ठाकरेंची रणनीती, माजी नगरसेवकांची बोलवली तातडीची बैठक
एकनाथ खडसे यांनी या संदर्भात अब्रू नुकसानीचा दावा देखील कोर्टात ठोकावून दाखल केला होता. यानंतर आरोप सिद्ध करण्यासाठी कोर्टाने गुलाबराव पाटील यांना नोटीस बजावली होती. आज कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते . मात्र गुलाबराव पाटील आज कोर्टात हजर राहू शकले नाही, त्यामुळे कोर्टाने त्यांना पन्ना पाचशे रुपयांचा दंड ठोकवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण
हेही वाचा…ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…“ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय ‘सचीन जोशी’ला इडीने का उचललं होतं? राऊतांचा सवाल
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायची हिमंत आमच्यात, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं”, सुप्रिया सुळे