मुंबई : गेल्या काही दिवसापासून ठाकरेंच्या शाखेवर कारवाई केली जात आहे. यातच आता वांद्रे पुर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेवर कारवाई केली असता शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना चोपलं. यावरून राज्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाबाबत आता ठाकरे गटातील आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी परबांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे
अनिल परबांची रस्सी जल गई, पर बल नही आया, कायदेतज्ञ अॅड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली. अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहिजे. अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जातोय. अनिल परबांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे. असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती”
वांद्रे येथील ४० वर्षाची जुनी शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्याने ठाकरे गटातील नेत्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी वॉर्ड ऑफिसच्या कार्यालयामध्ये पालिका अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. शाखा तोडल्याचा निषेध म्हणून ठाकरे गटातील एका अधिकाऱ्याला अनिल परब यांच्यासमोरच मारहाण केली होती. या प्रकरणानंतर ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून अनिल परबांवर गुन्हा दाखल केला आहे.
अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !”
कायदेतज्ञ ॲड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली…
अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहीजे. अधिकाऱ्यां मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जातोय.
अनिल परबांवर…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये