मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सेंन्ट्र बॅंक ऑफ इंडियाच्या फसवणुक प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपार्टनुसार कोर्टाने फेटाळला आहे. अतिरिक्त कलमाअंतर्गत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”
कोर्टाने दणका दिल्यानंतर मोहित कंबोज यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून मॅजिस्ट्रेट कोर्टाने सीबीआय क्लोजर अहवालावर काही स्पष्टीकरण विचारले आहेत. याबाबत पुनर्निरक्षण याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी
त्यात क्लोजर रिपोर्ट स्विकारण्यासाठी आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाला रद्द करण्याची मनोज कंबोज यांनी मागणी केली आहे. याप्रकरणाबाबत पुढील आठवड्यात हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून यावर अधिका टिप्पणी करू शकत नसल्याची प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिलीय.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
दरम्यान, आपल्या शाउटिंग ब्रिगेडला सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करणारे तारणहार देवेंद्र फडणवीस हे क्लिनचीट द्यायला कितीही इच्छुक असले तरी न्यायालयाने मात्र कंबोज चा closer Report फेटाळला आहे. असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोहित कंबोज यांना डिवचलं आहे.
आपल्या शाउटिंग ब्रिगेडला सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करणारे तारणहार देवेंद्र फडणवीसजी हे क्लिनचीट द्यायला कितीही इच्छुक असले तरी न्यायालयाने मात्र कंबोज चा closer Report फेटाळलाय..!
आहे ना गंम्मत!!@Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @OfficeofUT— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जनतेशी नाळ जोडलेला आमदार भाजपने गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन”
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर
हेही वाचा..“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा