आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणानंतर सध्या, ओबीसींचा, स्थानिक स्वराज्य संस्थेततील राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. भाजपने यावरून सत्तेतील महाविकास...

Read more

मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ ; सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर निशाना

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांबरोबरच मनसे देखील आक्रमक झाली असून...

Read more

पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबई येथे सोमवारी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

Read more

राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का

मुंबई: राज्यसभेच्या सद्य:स्थितीत १४ जागा रिक्त आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने केवळ एकाच जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा...

Read more

रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?

पुणे : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेषठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री पुण्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. महापालिका...

Read more

अन् मला ती वारी पुन्हा पाहायची आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक, दुपारी मुंबईहून खाजगी वाहनाने पंढरपूरकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ८-९ तास गाडी चालवली...

Read more

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार

प्रतिनिधी / ओंकार गोरे पुणे : पुणे आणि होर्डिंग्ज, त्या होर्डिंग्जची चर्चा आणि व्हायरल हे आता नवीन नाही. कारण, बॅनरबाजीवरुन...

Read more

“काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप

दिल्ली : भारतासह जगभरातील ४० देशांची सरकारांनी, राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर केला असल्याचे, ‘द वायर’ या...

Read more

…तेव्हाच मी ईडीसमोर येईन…गायब आणि नॉट रिचेबल असलेल्या देशमुखांनी केला मोठा खुलासा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच...

Read more

‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुसळधार...

Read more
Page 1348 of 1925 1 1,347 1,348 1,349 1,925

Recent News