Maharashtra

हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत संपूर्ण आठवडा उलटूनही गदारोळ कायम, विरोधक आक्रमक

मुंबई: ‘पेगासस’ या सॉफ्टवेअरचा उपयोग करून पत्रकार, राजकीय नेते आणि आंदोलक यांच्या विरोधात हेरगिरी केली जाते, या आरोपावरून संसदेचा संपूर्ण...

Read more

मी अपघाताने दिल्लीत आलो, प्रथम महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, नितीन गडकरी यांचा शब्द

मुंबई: केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे ॲम्बेसेडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री...

Read more

समाविष्ट २३ गावांमधील वीजयंत्रणा सक्षम करा; अजित पवारांचे निर्देश

पुणे : पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रारूप २३ गावांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यकालीन गरज ओळखून तत्काळ...

Read more

काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले

मुंबई: भाजपकडून वारंवार काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे.  या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात १...

Read more

अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

माळेगाव: आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात स्थानिक सक्षम उमेदवार देण्याचे संकेत माझी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...

Read more

पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे

मुंबई: देशात मागील दीड वर्षांपासून कोरोना थैमान घातले आहे, यामध्ये अनेंक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच काहीचे उद्योग डबगाईला आले आहेत....

Read more

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी क्रिकेट बुकी प्रकरणात खोटय़ा गुह्यात अडकवून साडेतीन...

Read more

राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर

सातारा: राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. २५...

Read more

शेकापचे ज्येष्ठ नेते ‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख अनंतात विलीन

सोलापूर: राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचं जेष्ठ नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू माणून म्हणून ओळख असलेले आबासाहेब अर्थात...

Read more

कोल्हापूरकरांनी सुनावले फडणवीसांना खडे बोल!

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कोकण आणि प.महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकापाठोपाठ एक दौरे करत आहेत. आज ते...

Read more
Page 1349 of 1951 1 1,348 1,349 1,350 1,951

Recent News