Maharashtra

सचिन पायलट यांच्या गटाला हायकोर्टाचा दिलासा; नोटिशीवर स्थगिती

राजस्थानमधील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर हायकोर्टाने आज आपला निर्णय दिला. राजस्थान विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी 14 जुलै 2020 रोजी सचिन...

Read more

“भाजपने हे सरकार पाडून दाखवावं”; नितीन राऊत यांचे खुलं आव्हान

“आमचे सरकार स्थिर आहे. ते पाच वर्ष पूर्ण करेल,” असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊतांनी व्यक्त केला....

Read more

‘पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न,आमच्यासाठी धोक्याची घंटा’; संजय काकडे यांची भविष्यवाणी

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केले आहे. त्यांनी राज्यातील पुढलं राजकीय समीकरणाविषयी मोठे विधान...

Read more

भारतीय निवडणूक आयोगाकडून भाजपच्या IT सेलचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान...

Read more

नागपूरमध्ये २ दिवसांचा कर्फ्यू ; नागपूरचे महापौर-आयुक्त यांचा एकत्र निर्णय

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी  नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थिती बद्दल माहिती दिली होती यावेळी...

Read more

स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचा परिणाम; गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना च्या संकटामुळं सर्व धार्मिक सण, उत्सव यावर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा फटका आता राष्ट्रीय सणांना पण बसला आहे. यंदाचा...

Read more

पुण्यात लॉकडाऊनमध्येच कोरोनाबाधितांचा आकडा का वाढला? महापौर म्हणाले….

पुण्यातील कोरोनाची स्थितीसुद्धा गेल्या काही दिवसांत अधिक चिंताजनक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सुरु असलेला १० दिवसांचा लॉकडाऊन...

Read more

भाजप नेते धनंजय महाडिक सुप्रिया सुळेंच्या भेटीला; काय आहे कारण?

भाजप नेते धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाडिक यांनी अचानक...

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा नाशिक दौरा; ‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेणार

नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात काल दुपारपर्यंत...

Read more

अशोक चव्हाण यांच्या नाराजीवर बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक...

Read more
Page 1914 of 1942 1 1,913 1,914 1,915 1,942

Recent News